मोठे वाघोदे येथे कोरोनाचा शिरकाव किराणा दुकानदार महिला पॉझिटिव्ह
मोठे वाघोदे येथे कोरोनाचा शिरकाव किराणा दुकानदार महिला पॉझिटिव्ह
प्रतिनिधी सावदा
मोठा वाघोदा तालुका रावेर येथील आलेल्या कोरोना तपासणी अहवालात मोठे वाघोदे गावातील रजा कॉलॉनी परिसरातील ४८ वर्षीय किराणा दुकानदार महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली,आता पर्यंत गावा मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता आता या गावात पण कोरोनाचा शिरकाव झाला असून रुग्णाचा रहिवासी असलेल्या परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. आज आलेल्या पॉझिटिव्ह अहवालामुळे गावात चिंता पसरली आहे.सदरील रुग्णांच्या संपर्कातील १४ व्यक्तींना कॉरटाइन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत