सातोद येथील मृदुला तळेले हिस आय. आय. एम. लखनौ येथे मिळाला प्रवेश
सावदा प्रतिनिधी
सातोद तालुका यावल येथील मृदुला चंद्रशेखर तळेले हिला भारतातील नामांकित असलेले उत्तर प्रदेशातील लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय आय एम ) या शिक्षण संस्थेत एम. बी. ऐ. या उच्च शिक्षण करिता प्रवेश मिळाला आहे ती सध्या एस पी कॉलेज अंधेरी येथे बी. टेक. शिक्षण पूर्ण केले असून ती पुणे येथील टाटा मोटार कंपनीत नोकरीला आहे मृदुला सातोद येथील
विकास विद्यालय चे उपशिक्षक सी .डी.तलेले यांची मुलगी तर सावद्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी व सावदा नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी महेश चौधरी यांनी भाची आहे.तिला मिळालेल्या या प्रवेशाने तिचे सावदा परिसरात त्यांचे आप्तेष्ट ,सामाजिक ,राजकीय स्थरातून अभिनंदन होत आहे
Congratulations.... Mrudula
उत्तर द्याहटवाCongratulations mrudula
हटवाCongratulations, Mridula
उत्तर द्याहटवाProud moment for her parents and all lewa community too. Congratulation!
उत्तर द्याहटवाAbhinandan Mrudula
उत्तर द्याहटवा