भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती कुणाल कोल्हे यांची नियुक्ती
रोझोदा
(सावदा प्रतिनिधि):-भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून कुणाल कोल्हे यांची नियुक्ती
भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून कुणाल कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. त्रिवेनिकुमार कोरे यांच्या सुचनेने जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी निवड केली असून तेजस पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही नियुक्ती झाली आहे, जगातील सर्वात मोठी युवा परिषद ४०० दशलक्ष युवा जुडलेली संघटना आहे, कुणाल कोल्हे यांनी सांगितले की माझी नियुक्ती ही विद्यार्थ्याच्या हितासाठी व त्यांना न्याय मिळण्यासाठी झालेली आहे. मी नक्कीच विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे कोल्हे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत