Contact Banner

धक्कादायक:-जळगाव जिल्ह्यात आज 209 रुग्ण पॉझिटिव्ह

धक्कादायक:-जळगाव जिल्ह्यात आज 209 रुग्ण पॉझिटिव

जळगाव वृत्त: जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील २०९ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ५५, भुसावळ १८
 अमळनेर ८
चोपडा ११, 
पाचोरा ०१, 
भडगाव १३, 
धरणगाव ६, 
यावल ११,
 एरंडोल २८,
 जामनेर ७, 
जळगाव ग्रामीण १३, 
रावेर १०, 
पारोळा २२,
 चाळीसगाव ०४, 
मुक्ताईनगर ०१, 
बोदवड १, 
दुसर्‍या जिल्ह्यातील-० जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४००७ इतकी झाली आहे. सद्यस्थितीत १४२० रुग्ण कोविड १९ उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.रोज इतके रुग्ण वाढताय जळगाव जिल्ह्यासाठी चित्ताजनक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.