Contact Banner

भुसावळ विभागात धावणार 3४ खासगी रेल्वे

भुसावळ विभागात धावणार 3४ खासगी रेल्वे
रेल्वे मंत्रालयाची हिरवी झेंडी, खासगी व्यवस्थापन ठरवणार तिकिटांचे दर

सावदा प्रतिनिधी-
भारतीय रेल्वे ने खासगीकरणाकडे पावले टाकली आहेत. लवकरच देशभरात २२४ खासगी रेल्वे गाड्यांची सेवा सुरु होणार आहे.त्यापैकी ३४ खासगी रेल्वेगाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. या गाड्यांच्या तिकिटांचे दर खासगी व्यवस्थापनाद्वारे निश्चित केले जातील, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी  दिली.
देशभरात एकूण २२४ खासगी रेल्वेगाड्यांची मिळेल सेवा
या खाजगी रेल्वे चे तिकीट असेल महागडे या मार्गांवर सेवा खासगी गाड्यांचे तिकीट दर खासगी गाड्यांचे नियोजन रेल्वे हे नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्या पेक्षा अधिक असतील. तसेच पसंतीच्या सीटसाठी आणि लगेजसाठी प्रवाशांना जास्तीचे भाडे चे नियोजन  प्रशासनाने केले असून गाड्यांचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. यात अप-डाऊन  साठी जास्तीचे पैसे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये मोजावे लागतील,खासगी रेल्वे दिल्ली ते पुणे, मुंबई ते पटना, गाड्यांच्या वेळेत आणि  मुंबई ते दरभंगा, मुबई ते भोपाळ, रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या पुणे ते भोपाळ, वाराणसी ते गाड्यांच्या वेळेत किमान मुंबई, कानपूर ते मुंबई, हावडा ते तासभराचे अतर राहण्याची शक्यता आहे, नियमित धावणाऱ्या गाड्यापेक्षा खासगी गाड्यांचा वेग अधिक असेल,  मुंबई ते गोरखपूर, भोपाळ ते राजकोट, मुंबई ते झाशी या खासगी गाड्या भुसावळातून जाणार आहे.
        रेल्वे बोर्डाचे नियोजन सुरू ससून  डीआरएम गुप्ता यांनी सांगितले की भुसावळ विभागात १0 विशेष रेल्वे धाववणार
           कोरोना संसर्गमुळे गाड्यांची संख्या ५०... रेल्वे मंत्रालयाकडून मध्य रेल्वेत किमान १० रेल्वेसेवा बंद झाली असून १२ गाड्या वाढवण्याचे नियोजन आहे. मुंबई मार्गावरील या गाड्या वाढल्यास ऑगस्टपर्यंत केवळ २०० विशेष रेल्वे गाड्या चालल्या जातील भुसावळ विभागातून धावनाऱ्या  रेल्वे गाड्यांची संख्या ५० होणार आहे. आहेत. त्यामुळे या गाड्यांमधील प्रवास कणार्यांना  महाराष्ट्रात प्रवास  परवानगी द्यावी  
विशेष गाड्या वेळेवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेतर्फे भुसावळ विभागात सरकारने मुंबई, पुणे, नागपुर.
मध्य रेल्वेत १० गाड्या वाढवण्याचे संकेत रेल्वे बोडाने दिले आहेत.
           आणखी १० विशेष रेल्वे गाड्या सोलापूर, कोल्हापूर या भागात वाडवण्याचे नियोजन केले जाईल   मात्र या गाड्या कधी सुरू केल्या जातील याची माहिती अद्याप कोणालाच नाही  महाराष्ट्र त  अनेक भागांमध्ये नागरिक अडकलेले आहे  . सध्या  लॉक डाऊन सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही रेल्वेने जाण्याची भुसावळ विभागात परवानगी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. असलेल्या गाड्यांचा लाभ प्रवाशानी च्यावा. सर्व विशेष रेल्वे गाड्या वेळेवर धावत आहेत, असे त्यात अप आणि डाऊन मार्गावरील प्रवाशांमध्ये व्यक्त केली जात आहे. डीआरएम गुप्ता यांनी सांगितले
        रेल्वे मंत्रालयातर्फे खासगी रेल्येगाड्या चालविण्याचे नियोजन केले असले, तरी प्रत्यक्षात या गाड्या कधी सुरू केल्या जातील, तारीख निश्चित नाही.याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे खासगी गाड्यांच्या नियोजनाकडे रेल्वे कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे;लॉकड़ाऊनच्या काळात नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्या बंद ठेवून देशभरात केवळ २०० विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. त्यासोबत आता देशात २२४ खासगी रेल्वे गाड्या चालवण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे भुसावळ विभागात प्रथमच खासगी रेल्वे  गाड्यांची सेवा सुरु होत आहे . दिल्ली, छत्तीसगड आदी राज्यात गाड्या सुरू झाल्या. त्यापैकी ४० धावत आहेत.
          महाराष्ट्रात धावणाऱ्या गाड्या... मुंबई ते अकोला, मुंबई ते नंदूरबार, मुंबई ते शिर्डी, नांदेड ते मुंबई, नागपूर ते मुंबई, औरंगाबाद ते मुंबई या मागावरील गाड्या महाराष्ट्रात चालवल्या जाणार आहेत.यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्यापकी १२ खासगी गाड्या महाराष्ट्रात चालवण्याचे नियोजन आहे.खाजगी रेल्वे धावताना दिसतील लॉकडाऊनची महाराष्ट्रातून लाखो मजुरांना उत्तर  भारतात श्रमिक गाड्यांनी सोडण्यात आले. गाड्या भुसावळ विभागातून मुंबई, फक्त मालगाड्या आणि उत्तर  प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, त्यानंतरच्या देशभरात २०० विशेष पुणे, अहमदाबाद या मार्गावर सध्या प्रत्येकी २० गाड्यांचा समावेश आहे. सध्या प्रवाशांची संख्या तिकिटांचे प्रमाण वाढत आहे.  आगामी काळात रेल्वे त्यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या  वाढवण्यावर चर्चा प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, वाढवण्यावर विचार केला जात आहे . ज्या भागात जाणारे प्रवाशी जास्त त्या भागात  रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याचे आहे. गेल्या आठवड्यात रेल्वे बोर्ड प्रवासी असतील आणि वेटींग लिस्ट अधिक असेल, त्या भागात विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.