Contact Banner

न्यायालयात हजर राहण्याचे इंदूरीकर महाराजांना आदेश

न्यायालयात हजर राहण्याचे इंदूरीकर महाराजांना आदेश

पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने प्रकरण
संगमनेर वृत्त:-
पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोर्टाने निवृत्ती महाराज इंदूरीकर यांना संगमनेर येथील न्यायालयात 7 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत 
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सुचनेवरुण संगमनेरचे वैद्यकीय अधीकारी  डॉ भास्कर भवर यांनी न्यायालयात दाखल केलेली तक्रार व पुराव्यांवरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी डी कोळेकर यांनी शुक्रवारी हे आदेश दिले 
पाच म महिन्यापूर्वी इंदुरीकर महाराजांनी सम विषय तिथीला स्त्री पुरुष संबंध आल्यास पुत्रप्राप्ती होते असे विधान केले होते.

वारकरी संप्रदायाच्या विरोधात आम्ही नाही....
इदुरीकर महाराजांचे विधान कायद्याचे उल्लंधन करणारे आहे स्त्रियांविषयी ते अश्लाध्य भोलत असतात त्यांना समर्थन करणारे लोक वारकरी संप्रदाय किंवा सामाजिक संघटनेचे नसून फक्त लाभार्थी आहेत त्यांनी आम्हाला वारकरी संप्रदायाची परंपरा शिकवू नये अशी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या राज्य सचिव अँड रंजना गावांदे यांनी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.