हतनूरचे धरणाचे ३२ गेट अर्धा मीटरने उघडले
हतनुर प्रतिनिधि:- जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे बत्तीस दरवाजे आज दि २ रोजी अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून ३०५१६ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अशी माहिती जिल्हा प्रशासना मार्फत प्रसिद्धी करण्यात आली आहे.
Hatnur dam lake level
Date:-02/7/2020
Time 07.00am.
*Water Leval-209.910M.
Gross storage.192.40 mmcube
*Discharge
864.00cumecs.
(30516.00cusecs
*Radial gate opening. 32 nos 0.50m open
Av.Rainfall:- .nill mm in hatnur dam catchmet area . for 23 .00hrs.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत