जिल्ह्यात 254 ने वाढला पॉझिटिव्ह आकडा
जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरात आज 64 नवीन रुग्ण तर जिल्ह्यात 254 पॉझिटिव जळगावात आज पुन्हा 64 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून अन्य तालुक्यांमध्ये पेशंटची संख्या 254 वाढली आहे त्यामुळे जिल्ह्यात सतत वाढ होत असल्याने नागरिक चिंतेत आहेत आज संध्याकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केलेल्या प्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची माहिती दिली आहे त्यानुसार जिल्ह्यात एकूण 254 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत यात सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील यांच्या खालोखाल यावल 25 बोदवड 24 चोपडा ते रावेर 22 आणि चाळीसगाव रुग्णसंख्या वाढत आहे अन्य ठिकाणांचा विचार केला असता धरणगाव सहा जळगाव ग्रामीण तीन भुसावळ आठ अमळनेर 15 पाचोरा 4 जामनेर 2 व मुक्ताईनगर 21 अन्य जिल्ह्यात दोन अशी रुग्णसंख्या आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत