जिल्ह्यात तब्बल 156 नवीन रुग्ण,एकूण 4 हजार 586
जळगाव प्रतिनिधि:-
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 156 रुग्ण कोरोना बाधित. जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या झाली 4586.जळगाव शहरांत ओलांडला 1 हजार कोरोना बाधित रुग्णांचा टप्पा.आज दिवसभरात पुन्हा 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
जिल्ह्यात तब्बल 156 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 586 झाली आहे.
आज नव्याने 156 रूग्णांची संख्या खालील प्रमाणे
जळगाव शहर 56,
जळगाव ग्रामीण 18,
भुसावळ 12,
अमळनेर 7,
चोपडा 8,
पाचोरा 4,
भडगाव 3,
धरणगाव 7,
यावल 3,
एरंडोल 1,
जामनेर 13,
रावेर 12,
मुक्ताईनगर 10 ,
बोदवड 1
इतर जिल्ह्यातील 1
याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनामुळे दिवसभरात 11 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 1, चाळीसगाव, एरंडोल व यावल तालुक्यातील प्रत्येकी 2, पारोळा, भुसावळ, भडगाव, रावेर या तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत