Contact Banner

चित्ताजनक:-मोठा वाघोद्यात 50 वर्षीय व्यक्ति पॉझीटिव

चित्ताजनक:-मोठा वाघोद्यात 50 वर्षीय व्यक्ति पॉझीटिव

वाघोदा बुद्रुक (प्रतिनिधी):- वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथील  निंभोरा रोड आंबेडकर नगर
परिसरातील  ५० वयोगटातील आणखी १ व्यक्तीला कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून  आज पर्यंत येथील कोरोनाबाधित संख्या ७ वर पोहोचल्यामुळे गावात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे कोरोनामुक्त जाहीर झालेल्या वाघोदा बुद्रुक गावात कोरोना संकटाने प्रवेशकरीत गावास पुन्हा विळख्यात घेत कहरच सुरू केला आहे आणि दिवसागणिक रुग्ण संख्या झपाट्याने वाढत कोरोना बाधितांची संख्या ७ वर पोहोचली आहे.
मोठे वाघोदा येथे सर्व गावात चित्ताजनक प्रकार घडत आहेत, प्रशासनाने सर्व नागरिकांना आव्हान केल आहे कृपया घरा बाहेर  विनाकरण फिरू नये कोरोना हा आपल्या गावात खुप जोरात बढ़त आहेत, घरात रहा सुरक्षित रहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.