चित्ताजनक:-आज रोझोदा येथे 62 वर्षीय मयत पुरुष पॉझिटिव
चित्ताजनक:-आज रोझोदा येथे 62 वर्षीय मयत पुरुष पॉझिटिव
रोझोदा प्रतिनिधि :-रोझोदा तालुका रावेर येथील एक 62 वर्षीय पुरुष गेल्या आठ दिवसापासून कोविड केअर सेंटर गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे उपचार घेत होते,त्यांचा तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला असून त्यांचा अहवाल आज दिनांक 1 रोजी प्राप्त झाला असून ते पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांचा तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता गावात आता रुग्ण संख्या दोन झाली असून हा रुग्ण बस स्टँड समोर हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी असून त्या भागात जंतुनाशक फवारणी केली जात असूनपरिसर प्रशासनच्या वतीने सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित कुटुंबातील व संपर्कातील व्यक्तींना क्वारटाइन करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहेत,कि विनाकारण घराबाहेर कोणी फिरू नये शासकीय नियमांचेपालन करावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत