Contact Banner

सावदा येथे भयानक झटका:-सावद्यात 7 रुग्ण पॉझिटिव

सावदा येथे भयानक झटका:-सावद्यात 7 रुग्ण पॉझिटिव

सावदा प्रतिनिधि:- 
सावदा शहरात आज 7 रोजी आलेल्या अहवाला नुसार जगमाता चौकात एकाच कुटुंबातील 5 पॉझिटिव्ह आले असून 3 महिला वय 38,40,34,अश्या असून 2 पुरुष बाधित असून त्यांचे वे 38,20 वर्ष आहे, ग़ांधी चौकात एक 22 वर्षीय पुरुष व सोमवारगिरी मढ़ी चौकात 51 वर्षीय पुरुष बाधित आला असून शहरात आज रोजी एकूण रुग्ण संख्या 58 झाली आहे, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून आधिच हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून आहेत, 16 रुग्णावर उपचार सुरू आहे. सावदा वासियांना प्रशासनची विनंती आहे की फिजिकल डिस्टेसिंग व मास्क चा वापर करवा ही कडकडित विनंती,
सावदा येथे आजची परिस्तिथि खुप कठीन झाली आहे,सावद्याच्या चवबाजुन्ना कोरोना विषाणु च संसर्ग पसरला असून सावदेकरांच्या  मनामधे चित्तेचे वातावरण निर्माण झाले असून,या परिस्थितिला सामोरे जाण्यासाठी प्रशासनावर बोट उचलण्याआधी स्वतःची काळजी स्वतःघ्या, ही कडकडीची विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.