Contact Banner

इयत्ता 9वी,10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावी अशी मागणी उद्धवजी ठाकरे व वर्षा गायकवाड यांचे कडे मंगेश पाटील यांचे निवेदन

इयत्ता 9वी,10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावी अशी मागणी उद्धवजी ठाकरे व वर्षा गायकवाड यांचे कडे मंगेश पाटील यांचे निवेदन 
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, अध्यक्ष सुरत्न फाउंडेशन भुसावळ यांनी दिले निवेदन द्वारे केली आहे .
 भुसावळ प्रतिनिधी
जिल्ह्यात  कोरोनाव्हायरस या आपत्तीमुळे राज्यातील अनेकांच्या हाताचे काम गेले असून ते आज जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे तसेच गत वर्षी आलेल्या वारंवार आपत्तीमुळे शेतकरी ही हवालदिल झालेला आहे अशात शेतकरी व मजुरी करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना सत्र 2020 व 21 मध्ये पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य कसे विकत घ्यावे हा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे महाराष्ट्र शासनाने या कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता इयत्ता नववी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य देऊन न्याय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्रीव शालेय शिक्षणमंत्री यांचे कडे मंगेश  पाटील यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.