Contact Banner

अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या विद्यार्थी संघटना यावल तालुकाध्यक्ष विभाग अक्षय परतने यांची नियुक्ती

अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या विद्यार्थी संघटना यावल तालुकाध्यक्ष विभाग अक्षय परतने यांची नियुक्ती
भालोद ता.यावल येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय अरुण परतणे यांची अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या विद्यार्थी संघटना यावल तालुका अध्यक्ष विभागपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
    संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा.श्री. विष्णुभाऊ भंगाळे यांच्या संमतीने हे पद देण्यात आले.
      हि संघटना जरी लेवा समाजाची असली तरी  या संघटनेमार्फत आम्ही सर्व सामाजिक स्तरावरील विद्यार्थ्यांची,व्यक्तीची सेवा आम्ही करू असे अक्षय परतणे यांनी सांगितले. कोरोनाच्या बिकट काळात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास सह शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन बदलांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे व शिक्षण सत्रात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून करिअरच्या नवीन वाटांची माहिती देणे असे सर्व समस्या आम्ही संघटनेच्या माध्यमातून सोडवू.
    या निवडीबद्दल त्यांचे सामाजिक आणि विद्यार्थी क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.