Contact Banner

कल्याण डोंबिवली महापालिका ६०६ पॉझिटिव्ह

कल्याण डोंबिवली महापालिका ६०६ पॉझिटिव्ह

 डोंबिवली प्रतिनिधी
आज दिनांक १०/०७/२०२० रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली हापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची विगतवारी खालील प्रमाणे . आजची एकूण रुग्ण संख्या - ६०६ 
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या - ५२९२
एकूण डिसचार्ज झालेल्या रुग्णांची संख्या -६०७३
एकूण मयत रूग्णांची संख्या - १७२
कल्याण प. -१९०
कल्याण पूर्व- ११३
डोंबिवली प. -१०५
डोंबिवली पूर्व - १३७
मांडा -टिटवाळा - १०
पिसवली- १०.
मोहना -४१
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, संपूर्ण महानगरपालिका हद्दीत दि .१२ / ०७ / २०२० रोजी सकाळी ७.०० वा. पासून ते दि. १ ९ / ०७ / २०२० रोजी सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करत आहे.
प्रशासनाने सर्व नागरिकांना आव्हान केल आहे कृपया घरा बाहेर  विनाकरण फिरू नये कोरोना हा आपल्या शहरात खुप जोरात बढ़त आहेत, घरात रहा सुरक्षित रहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.