Header Ads

Header ADS

कोरोना आटोक्यात येत आहे, जिल्ह्यात १३२ कोरोना रुग्ण बाधित

 कोरोना आटोक्यात येत आहे,
जिल्ह्यात १३२ कोरोना रुग्ण बाधित

(जळगाव प्रतिनिधी): आज  १७ ऑक्टोम्बर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार   रात्री ६.३० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 

           जिल्ह्यात आज दिवसभरात २१८ रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ४४८५७३ आहे . जिल्ह्यात सध्या २०१८ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात १३२ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५१८२९  झाली असून आज  पर्यंत १२३८ रूग्णांचा   उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 

जळगांव शहर शंभराच्या आत:-

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज  १३२ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील ४७ आहेत. 

असे आढळले रुग्ण:-

तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०५, भुसावळ ३२, अमळनेर ०१ , चोपडा ०५ ,पाचोरा ०१,भडगाव  ०१

,धरणगाव ०२, यावल ०६, एरंडोल ००, जामनेर १८ , रावेर ०६ , पारोळा ०० ,चाळीसगांव ०४ , मुक्ताईनगर ०१, बोदवड ०१,इतर जिल्ह्यातील ०१ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.