Contact Banner

मराठा समाजाला आरक्षण व मनीषा वाल्मिकी च्या मारेकऱ्यांना फाशी द्या: मा.सौ संगीता मांजरेकर

 


मराठा समाजाला आरक्षण व मनीषा वाल्मिकी च्या मारेकऱ्यांना फाशी द्या: मा.सौ संगीता मांजरेकर


शेख आवेज

विशेष प्रतिनिधी,सेनगाव


मराठा समाजात दुर्बल घटक असून त्यांना शिक्षण व नोकरी मध्ये त्यांना आरक्षण मिळावे यासाठी व मराठा समाजातील तरूण आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या करत असून त्वरित सरकारने आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे आणि तसेच हसरत येथील मनीषा वाल्मिकी वर चार नराधमांनी बलात्कार करून तिची जीभ कापून, पाठीचा मणका तोडुन निर्घुण खून केला.उत्तर प्रदेशातील सरकार याला जबाबदार असून महिलावर होणारे अन्याय-अत्याचार फास्ट कोर्टात घेऊन त्या नराधमांना फाशी देण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेविका मा.सौ.संगीता मांजरेकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.