Header Ads

Header ADS

राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी दिलेले प्रवेशाचे आमंत्रण नाथाभाऊंनी हसत-हसत स्वीकारले


 राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी दिलेले प्रवेशाचे आमंत्रण नाथाभाऊंनी हसत-हसत स्वीकारले

जळगाव:- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशाबाबत अनिश्चितता कायम असतानाच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर ला जाऊन खडसे यांना थेट आमंत्रण देऊन टाकले. त्यांनी दिलेला आमंत्रणाचा पुष्पगुच्छ खडसे यांनीही असत-असत स्वीकारला. त्यावेळी डावीकडून माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अमित पाटील, कार्यालय सरचिटणीस संजय चव्हाण व अजय बढे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.