Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज २७ कोरोना रुग्ण बाधित


 जळगाव जिल्ह्यात आज २७ कोरोना रुग्ण बाधित



(जळगाव प्रतिनिधी): आज २० डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार  रात्री ७.०० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 

           जिल्ह्यात आज दिवसभरात २८ रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३६८५आहे . जिल्ह्यात सध्या ३५३ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात २८ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५३५५ झाली असून आज  पर्यंत १३१७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 


जळगांव शहर शंभराच्या आत:-

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज २७ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील  १४ आहेत. 


असे आढळले रुग्ण:-


तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ००, अमळनेर ०३, चोपडा ००,पाचोरा ०० , भडगाव  ०२,धरणगाव ०२, यावल ०० , एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ००,पारोळा ००,चाळीसगांव ०५, मुक्ताईनगर ००, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ००असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.