Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज 33 कोरोना रुग्ण बाधित

 


जळगाव जिल्ह्यात आज 33 कोरोना रुग्ण बाधित


(जळगाव प्रतिनिधी): आज २३ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार  रात्री ६.४० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 


           जिल्ह्यात आज दिवसभरात ३१ रूग्ण उपचारात  बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३७87 आहे . जिल्ह्यात सध्या 385 रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात 33 नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५४९१ झाली असून आज  पर्यंत १३१९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 




जळगांव शहर शंभराच्या आत:-


जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज 33 रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील  23 आहेत. 




असे आढळले रुग्ण:-


तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ००, भुसावळ ०१, अमळनेर ०२, चोपडा ०2,पाचोरा ००, भडगाव  ००,धरणगाव ००,धरणगांव ०१ यावल ०० , एरंडोल ००, जामनेर ०२, रावेर ००,पारोळा ००,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ००, बोदवड ०१,इतर जिल्ह्यातील ०१ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.