Contact Banner

भुसावळ रेल्वे हाॕस्पीटल मध्ये आयसीयू कक्षात AC चा स्फोट


  भुसावळ रेल्वे हाॕस्पीटलमध्ये आयसीयू कक्षात AC चा स्फोट

भुसावळ प्रतिनिधि:- भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटल मध्ये आज दुपारी ऑपरेशन थिएटरच्या  शेजारी असलेल्या कक्षात आज दुपारी एसी मध्ये गॅस भरण्याचे काम  सुरू असताना त्याठिकाणी स्फोट होऊन  गॅस भरण्याचे काम करणारे दोन इलेक्ट्रिशनची कर्मचारी जखमी झालेले आहेत. त्यांना उपचारासाठी रेल्वेच्या दवाखान्यात भरती करण्यात आलेली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.