Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज २३ कोरोना रुग्ण बाधित

 जळगाव जिल्ह्यात आज २३ कोरोना रुग्ण बाधित



(जळगाव प्रतिनिधी): आज २८ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार   रात्री ६.२१ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 

           जिल्ह्यात आज दिवसभरात २९ रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३९४८ आहे . जिल्ह्यात सध्या ४०६ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात २३ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५७७ झाली असून आज  पर्यंत १३२३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 


जळगांव शहर शंभराच्या आत:-

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज २३ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील ०५ आहेत. 


असे आढळले रुग्ण:-


तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०६, भुसावळ ०६, अमळनेर ०० , चोपडा ०१ ,पाचोरा ०० , भडगाव  ०१,धरणगाव ०१, यावल ०० , एरंडोल ०१, जामनेर ०१, रावेर ००,पारोळा ००,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ००, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०१ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.