जळगाव जिल्ह्यात आज ५६ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ५६ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज ११ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ७.२० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ५१ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३२८८ आहे . जिल्ह्यात सध्या ४०७ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ५६ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५००७ झाली असून आज पर्यंत १३१२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ५६ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील १५ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ०२ , अमळनेर ०० , चोपडा ०४ ,पाचोरा ०० , भडगाव ००,धरणगाव ००, यावल १५ , एरंडोल ००, जामनेर ०१, रावेर ००,पारोळा ०३,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ०१४, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०१असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत