रावेर कल्याण रावेर स्लीपर कोच रातराणी सुरू प्रवाशांनी लाभ घ्यावा.
रावेर कल्याण रावेर स्लीपर कोच रातराणी सुरू प्रवाशांनी लाभ घ्यावा.
सावदा प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर आगारातून पुणे चिंचवड करिता संध्याकाळी ६-३० रातराणी शयन आसनी बस सुरू असून परिसरातील प्रवाशांची मागणी लक्षात घेता , बांधवांना काळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की रावेर सावदा फैजपुर वासियांची पूर्वापार असलेली मागणी बघता दिनांक ११/१२/२०२०पासुन आपल्या सेवेत रावेर-कल्याण शयन आसनी रातराणी सेवा सुरु करण्यात येत आहे तरी सर्व प्रवाशी बांधवांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
रावेर-कल्याण संध्याकाळी ६:००,कल्याण-रावेर रात्रि ८:०० रावेर अशी वेळ असून रावेर बसस्थानक येथे आरक्षण सेवा सुरु आहे एस टी आगार प्रमुख निलेश बेडकुळे यांनी प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत