PUBG ला पुन्हा परवानगी देण्यास बाल हक्क संरक्षण आयोगाचा विरोध
PUBG ला पुन्हा परवानगी देण्यास बाल हक्क संरक्षण आयोगाचा विरोध
वृत्त सेवा दिल्ली:-
योग्य ते फायदे तयार होईपर्यंत Pubg ला भारतात पुन्हा परवानगी देण्यास पाठिंबा नाही. असे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने म्हटले आहे, भारताने या वर्षी सप्टेंबर मध्ये पबजिसह चीनच्या 118 मोबाईलवर बंदी घातली होती, हे ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत असे सरकारने म्हटले होते. भारतात सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहेत. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की या मुद्द्यावर आयोजित बैठकीत आयोगाचे अध्यक्ष प्रियंका कानूनगो म्हणाले की भारतात योग्य ते कायदे तयार होईपर्यंत pubg पुन्हा सुरू करणे उचित ठरणार नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत