Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज ४८ कोरोना रुग्ण बाधित


जळगाव जिल्ह्यात आज  ४८ कोरोना रुग्ण बाधित


(जळगाव प्रतिनिधी): आज १२ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार   रात्री ७.०० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 
           जिल्ह्यात आज दिवसभरात ४९ रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३३३७ आहे . जिल्ह्यात सध्या ४०५ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात ४८ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५०५५ झाली असून आज  पर्यंत १३१३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 

जळगांव शहर शंभराच्या आत:-

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज ४८  रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील११ आहेत. 

असे आढळले रुग्ण:-

तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ०८ , अमळनेर ०० , चोपडा ०० ,पाचोरा ०१ , भडगाव  ००,धरणगाव ००, यावल ०३ , एरंडोल ००, जामनेर ०४, रावेर ०२,पारोळा ०१,चाळीसगांव ०४, मुक्ताईनगर ०११, बोदवड ०१,इतर जिल्ह्यातील ०१असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.