जळगाव जिल्ह्यात आज ३३ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ३५ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज २७ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.१४ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३९१९ आहे . जिल्ह्यात सध्या ४१५ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ३३ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५६५४ झाली असून आज पर्यंत १३२० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ३३ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील ०९ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ०१, अमळनेर ०१ , चोपडा ०७ ,पाचोरा ०२ , भडगाव ००,धरणगाव ०१, यावल ०० , एरंडोल ०१, जामनेर ०१, रावेर ००,पारोळा ०२,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ०५, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०२ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत