जळगाव जिल्ह्यात आज ५० कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ५० कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज ०५ जानेवारी २०२१ च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.३३ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ३२ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५४२७६ आहे . जिल्ह्यात सध्या ४८२ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ५० नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५०८९ झाली असून आज पर्यंत १३३१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ५० रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील ३१ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०२ , भुसावळ ००, अमळनेर ०४, चोपडा ०३ ,पाचोरा ०० , भडगाव ००,धरणगाव ००, यावल ०१, एरंडोल ००, जामनेर ०१, रावेर ००,पारोळा ०७,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ०१, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०० असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत