सावदा नगरपालिकेत खडसेंचे वर्चस्व ,दोन्ही गट खडसेंचे भाजपा व राष्ट्रवादी
सावदा नगरपालिकेत खडसेंचे वर्चस्व ,दोन्ही गट खडसेंचे भाजपा व राष्ट्रवादी
सावदा प्रतिनिधी-नगरपरिषदेच्या समिती सदस्यांचे नामनिर्देशन करिता जिल्हाधिकारी , जळगांव यांचेकडील विशेष सभेची काढून विशेष सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून श्वेता संचेती , तहसिलदार , मुक्ताईनगर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ०५/०१/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे विशेष सभेचे आयोजन करणेत आले.त्या सभेत खालील समितीमध्ये भाजपा(खडसे समर्थक) व राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटाचे गटनेते यांचेकडून सदस्यांचे नामनिर्देशन करणेत आले.सभेत एकूण २० नगरपरिषद सदस्य उपस्थित होते . १ ) शिक्षण , क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती रंजना जितेंद्र भारखे ,नंदाबाई मिलींद लोखंडे , सगीराबी सय्यद तुकडू ,मिनाक्षी राजेश कोल्हें .शेख अल्लाचक्ष शेख नजीर २ ) स्वच्छता , वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती जयश्री अतुल नेहते ,शबाना मुराद तडवी , सगीराबी सय्यद तुकडू ,विजया कुशल जावळे ,राजेश गजानन वानखेडे . ३ ) पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती सतिष घनाशाम बेंडाळे ,अजय भागवत भारंबे ,फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण ,सिध्दार्थ किटकूल बड़गे . ४ ) नियोजन आणि विकास समिती लिना संजय चौधरी ,शबाना मुराद तडयी ,नंदाबाई मिलींद लोखंडे . ,फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण ,सिध्दार्थ किटकूल बडगे . ५ ) महिला व बालकल्याण समिती करुणा राहुल पाटील ,नंदाबाई मिलींद लोखंडे ,मिनाक्षी राजेश कोल्हे ,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत