जळगाव जिल्ह्यात आज ४७ कोरोना बाधित रुग्ण
जळगाव जिल्ह्यात आज ४७ कोरोना बाधित रुग्ण
(जळगाव प्रतिनिधी): आज २२ जून २०२१ च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ८.०० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात १४१ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १३८२४३ आहे . जिल्ह्यात सध्या १२१७ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभर ४७ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या १४२०२९ झाली असून आज पर्यंत २५६९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ४७ रूग्ण बाधित आढळूनआले आहेत . यात जळगाव ०२ शहरातील आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०२, भुसावळ ०३, अमळनेर ०२, चोपडा ०४,पाचोरा ०४, भडगाव ०१,धरणगाव ०३, यावल ०३, एरंडोल ०३, जामनेर ०४, रावेर ०४,पारोळा ०५,चाळीसगांव ०३, मुक्ताईनगर ०२, बोदवड ०१, इतर जिल्ह्यातील ०१ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत