ठाणे महानगर पालिका विविध पदांसाठी जम्बो भरती
ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
👥 एकूण जागा : 42 जागा
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस 02. अनुभव असल्यास प्राधान्य
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. सह डीएमएलटी अनुभव असल्यास प्राधान्य
3.औषध निर्माता – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – डी.फार्म / बी.फार्म अनुभव असल्यास प्राधान्य
4.कार्यक्रम सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेतील पदवीधर 02. MS-CIT 3.मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
वयाची अट – 38 ते 70 वर्षे.
💰 परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही
💸 वेतन:
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 29,400/-
3.औषध निर्माता – 19,584/-
4.कार्यक्रम सहाय्यक – 19584/-
📍 नोकरीचे ठिकाण: ठाणे.TMC Recruitment 2021
📨 अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
📆 अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 जून 2021
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जून 2021
💁♂️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602
🌐 अधिकृत वेबसाईट : www.thanecity.gov.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत