अल्पवयीन बालिके वर अत्याचाराचा प्रयत्न
अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न
यावल प्रतिनिधी जामुनझिरा या आदिवासी पाड्यावर चुलत आत्याच्या नवऱ्याने नात्याने भाची असलेल्या बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केला . ही घटना २३ जून रोजी घडली असून बालिकेने या बाबत कुटुंबास माहिती दिली . त्यानंतर सोमवारी येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला . जामुनझिरा पाड्यावरील पीडित बालिकेच्या आईने या प्रकरणी फिर्याद दिली .
मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून नुसार २३ रोजी त्यांची १२ वर्षीय बालिका घरात एकटी होती . तेव्हा संशयित रमा देवसिंग बारेला याने अत्याचाराचा प्रयत्न केला . परंतु बालिकेने आरडाओरड केल्याने तो तेथून पसार झाला . सोमवारी यावल पोलिसांत कलम ३५४ ( १ ) , ३५४ ( ब ) , पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत