अवैध गौण खनिज वाहतूक-सावदा मंडळाचा कारवाईचा धडाका
अवैध गौण खनिज वाहतूक-सावदा मंडळाचा कारवाईचा धडाका
सावदा प्रतिनिधी- आज दिनांक १४ रोजी रोजी सकाळी १२ वाजता अवैध गौण खनिज पथक काने कारवाई.
फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडगल व रावेर चे तहसीलदार उषारणी देवगुणे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा मंडळ पथकाने बी. एम. पवार (मंडळ अधिकारी), एस. के. पाटील (तलाठी सावदा),एम. एच तडवी तलाठी (थोरगव्हाण) श्रीहरी कांबळे( तलाठी रायपूर),ओ. एस. मटाले तलाठी मस्कावद )5)मोमीन (तलाठी उदळी ),प्रोमेश चोपडे (तलाठी गाते )यांनी आज गाते येथे दसनूर येथील अशोक माधव महाजन यांचे मालकीचे ट्रॅक्टर नंबर एम एच १९ इ १२७४ हे अवैद्य रेतीचे चे ट्रॅक्टर पंचनामा करून सावदा पोलीस स्टेशनला जमा केले आहे वरील कारवाई केली.सावडा मंडळाने ही दुसऱ्यांदा कार्यवाही केल्याने अवैध रेती वाहतूक दारांचे धाबे दणाणले आहे.पण या कार्यवाहीत सातत्य असावे व कार्यवाही सर्व अवैध गौण खनिज कारणारांवर व्हावी अशी चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत