Header Ads

Header ADS

सावद्यात covaxin लस ४५+ साठी उपलब्ध: दुसऱ्या डोसला प्राधान्य


सावद्यात covaxin  लस ४५+ साठी उपलब्ध: दुसऱ्या डोसला प्राधान्य 


सावदा प्रतिनिधी-: येथील ग्रामीण रुग्णालय मार्फत कोविड लसीकरण सुरू असून आज सोमवारी   covaxin लसीचे फक्त ६८ नागरिकांना  ४५+वाया वरील नागरिकांनी लास घेतली.
  मंगळवार रोजीही कॉवक्सिन लस चे २८० डोस उपलब्ध असून ४५ वयावरील लसीकरण सुरू आहे. ज्या कोणाचा मुदत संपूनही दुसरा डोस घेतला गेला नसेल त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या श्री आ गं  हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे.
   दिनांक २९ रोजी covaxin लस उपलब्ध असून पुढील यादीची वाट न बघता लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळात  लसीकरण नागरिकांना करण्यात येईल सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय  अधिकारी  डॉ उपासना तायडे,डॉ निलजा पाटील,डॉ दीपिका ओक,आरोग्य सेविका  लक्ष्मी धनगर,दीपाली कोल्हे,शकुंतला पाल यांनी आज लसीकरण करण्यास मदत केली.तरी नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन 
मुख्याधिकारी  सौरभ जोशी यांनी  केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.