सातारा शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी ; बीडीओवर गुन्हा
सातारा शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी ; बीडीओवर गुन्हा
प्रतिनिधी सातारा:- सातारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करत एका शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. यासंदर्भातील तक्रारीचे निवेदन संबंधित शिक्षिकेने शिक्षणाधिकारी , गटविकास अधिकारी यांच्याकडे दिले होते. त्यानुसार गट शिक्षणाधिकाऱ्याविरोधात सातारा शहर पोलिसांत ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
https://www.lewajagat.com/2021/06/Dhakkadayak.Shivsena.Shaharpramukhacha.Khun.html
या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने आपली तक्रार प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे केली होती. त्याची खातरजामा झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांत दिले. दरम्यान , या गट शिक्षणाधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत