यावलमधून १७ वर्षीय मुलाचे अपहरण
यावलमधून १७ वर्षीय मुलाचे अपहरण
प्रतिनिधी यावल -शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी १७ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले . वासुदेव उमेश गैची असे त्याचे नाव असून तो बुधवारपासून बेपत्ता आहे .
(#yawal madhun 17 varshiy mulache apharan)
भारत गुलाब गैची ( रा.श्रीराम नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या वासुदेव गैची हा बुधवारी सकाळी मित्राचा वाढदिवस आहे . मी त्याच्याकडे जात आहे , असे सांगून घरून निघाला . तो सायंकाळपर्यंत घरी परतला नाही . बुधवारी व गुरूवार दोन दिवस सर्वत्र शोध घेऊनही उपयोग न झाल्याने गुरुवारी यावल पोलिसांत त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला .
https://www.lewajagat.com/2021/06/Maratha.Arakshan.Milat.Naslyas.Rajyat.Ugra.Andolan.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत