Contact Banner

धोका वाढतोय -जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे आज ४८९ रुग्ण

 


धोका वाढतोय- जळगाव जिल्ह्यात कोरोनाची आज ४८९ रुग्ण 

लेवाजगत न्यूज जळगाव-जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४८९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे . तर ३४९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलीआहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे .आज जिल्हात  जळगाव शहर- ८३ , जळगाव ग्रामीण -२८ , भुसावळ -८२ , अमळनेर- ७५ , चोपडा -६५ , पाचोरा -२० ,भडगाव- १५ , धरणगाव - ०० , यावल - ०६ , एरंडोल - २० , जामनेर - ५१ , रावेर -०१ , पारोळा -०० , चाळीसगाव -२९ , मुक्ताईनगर - ०१ , बोदवड - ११ , इतर जिल्ह्यातील ०२ असे एकुण ४८९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे .जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४८ हजार ७१८ पर्यंत पोहचली असून १ लाख ४२ हजार ५६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत . तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून  आतापर्यंत २५८४ रुग्ण मृत्यू झाले आहेत . तर ३५६९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.