Header Ads

Header ADS

चिनावल शिवारातील शेतात केळीचे घड कापूस फेकणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

 चिनावल शिवारातील शेतात केळीचे घड कापूस फेकणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

सावदा प्रतिनिधी-रोझोदा येथील मराठी शाळे जवळ राहणारे शशिकांत पांडुरंग महाजन (वय ६१) यांचे चिनावल शिवारातील खिरोदा-चिनावल रस्त्यावरील लांडगे नाल्या जवळ

 (एम एच १९बी एस ६०४९) वर (२ इसम नाव गाव माहीत नाही) यांनी ३१ रोजी रोजी ३ वाजून १५ मिनिटांनी दुपारी सुमारास चिनावल शिवारातील खिरोदा चिनावल रस्त्यावरील लांडगे नाल्या जवळ फिर्यादी शशिकांत पांडुरंग महाजन शेतात कारण काही एक कारण नसतांना मोटार सायकल( एम एच १९ बी एस ६०४९)  वरिल २ जणांनी (नाव गाँव माहीत नाही ) फिर्यादीचे शेतातील ६०० रुपये किमतीचे केळीचे तीन घड मोटार सायकल  वर आलेल्या इसमाने कापुन फेकुन नुकसान केले आहे. म्हणून तक्रार पोलीस ठाण्यात दाखल  दाखल करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.