हिंद मराठा महासंघ राज्य कार्याध्यक्षपदी सुधीर पालांडे यांची निवड
हिंद मराठा महासंघ राज्य कार्याध्यक्षपदी सुधीर पालांडे यांची निवड
चिपळूण ( प्रतिनिधी) हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड राष्ट्रीय सल्लागार हेमंत बाबुराव शिंदे राष्ट्रीय सरचिटणीस ॲड किशोर बांदल देशमुख ॲड दिनेश शिंदे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश शेडगे राष्ट्रिय सल्लागार किशोर केसरकर राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे यांच्या सूचनेवरून हिंद मराठा महासंघ उद्योग रोजगार विभाग राष्ट्रीय कार्याध्यक्ष संस्थापक सदस्य लोटे परशुराम एमआयडीसी उद्योजक समाज नेते राजूशेठ आंब्रे यांनी चिपळूण येथील प्रसिद्ध विकासक मराठा नेता सुधीरशेठ पालांडे यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड जाहीर केली
या वेळी बोलताना राज्य सचिव प्रवीण साळुंखे यांनी सांगितले गेली अनेक वर्षे ते चिपळूण खेड तालुक्यात समाज बांधव प्रतिनिधी पदाधिकारी यांचे संघटन बांधणी केली आहे विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे अनेक वर्ष शिक्षण व कामगार क्षेत्रात काम करत आहेत चिपळूण सारख्या शहरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेल्या सुधीरशेठ पालांडे यांची निवड होताच विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी अधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत राज्य उपाध्यक्ष महेश पालांडे राज्य सरचिटणीस प्रवक्ते श्रीकांत चाळके राज्य सचिव प्रवीण साळुंखे राज्य सह सचिव अनिल बुवा जाधव कोकण प्रदेश महीला अध्यक्षा सौ ज्योती भोसले रत्नागिरी जिल्हा सचिव नंदकुमार शिर्के मुंबई प्रदेश अध्यक्षा श्रीमती भक्ती भार्गव भोसले गुजरात राज्य अध्यक्ष देवेश माने हरियाणा राज्य अध्यक्ष राम नारायण मराठा बडोदे जिल्हा महीला अध्यक्षा सौ प्रा गार्गी राजे गायकवाड उद्योग रोजगार विभाग राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार पुणे जिल्हा अध्यक्ष कृष्णा साळवी शहर अध्यक्ष सतीश मोरे बडोदे जिल्हा अध्यक्ष प्रदीप मोरे सुरत जिल्हा अध्यक्ष संतोष मालुसरे शहर अध्यक्ष राजुभाई शेवाळे उद्योजक विजय कदम नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय देशमुख पालघर जिल्हा अध्यक्ष संजय सावंतवापी शहर अध्यक्ष अमेय पालांडे खालापूर तालुका अध्यक्ष रमेश शिंदे जिल्हा सरचिटणीस प्रथमेश सावंत आदी मान्यवरांसह सह संपुर्ण देशभर पसरलेल्या मराठ्यांकडून अभिनंदन सदिच्छा शुभेच्छा वर्षाव होत आहे रत्नागिरी जिल्हा प्रभारी विजयराव येरूनकर जिल्हा सरचिटणीस जयवंतराव पालांडे तालुका अध्यक्ष राजेंद्र घाग व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे पूषगुच्छ देवून सत्कार केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत