जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत जमावबंदी कलम लागू
जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत जमावबंदी कलम लागू
लेवाजगत न्यूज जळगाव- जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १०५१ चे कलम ३७ चे पोटकलम ( १ ) व आहे . ( ३ ) लागू करण्यात आले या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलिस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे . हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम घेतल्याशिवाय वस्तू चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही . प्रेतयात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही , असे अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत