Header Ads

Header ADS

जिल्ह्यात जमावबंदी कलम २१ मार्च पर्यंत लागू राहणार


 जिल्ह्यात जमावबंदी कलम २१ मार्च पर्यंत लागू राहणार

लेवाजगत न्यूज जळगाव- कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २१ फेब्रुवारी पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोट कलम ( १ ) व ( ३ ) जारी केले आहे . या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव संबंधित स्थानिक पोलिस ठाणे करण्यास कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास  बंदी घालण्यात आली आहे , असे अपर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.