विद्यापीठाने रद्द केलेल्या परीक्षा आता रविवारी होणार
विद्यापीठाने रद्द केलेल्या परीक्षा आता रविवारी होणार
जळगाव लेवाजगत वृत्त:- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य शासनाकडून सोमवारी शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
त्यामुळे या दिवशी होणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत सर्व विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता १३ फेब्रुवारी रोजी नियोजित वेळेनुसार घेण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत