Header Ads

Header ADS

प्रेमभंग झाल्याने तरुणाने मार्केटमध्ये प्रेयसीसमोरच ब्लेडने कापली नस


 प्रेमभंग झाल्याने तरुणाने मार्केटमध्ये प्रेयसीसमोरच ब्लेडने कापली नस

लेवाजगत न्यूज जळगाव - व्हॅलेंटाईन वीक सुरू असताना एका तरुणाचा प्रेमभंग झाला. या तरुणाने बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास थेट फुले मार्केटच्या वर्दळीत ब्लेडने स्वतःच्या हाताची नस कापली. यावेळी त्याची प्रेयसी देखील समोर उभी होती.


तिच्याकडे पाहत असतानाच त्याने  नस कापल्यामुळे तरुणी देखील भांबावली. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेत भ तरुणास जीएमसीत दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.