Header Ads

Header ADS

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी रावेर-औरंगाबाद बस सुरू


 प्रवाशांसाठी आनंदाची बातमी रावेर-औरंगाबाद बस सुरू

लेवाजगत न्यूज सावदा -रावेर बस स्थानकातून सकाळी ५ वाजता भुसावळ ,तर औरंगाबाद करिता जळगाव मार्गे५ वाजून ३० मिनिटांनी ,६,६वाजून ३० मिनिटांनी,७,७वाजून ३० मिनिटांनी, ८,८वाजून ३० मिनिटांनी,९वाजून ३० मिनिटांनी,१०वाजून ३० मिनिटांनी ,११ दुपारी १२,१२वाजून ३० मिनिटांनी १३ ,१३वाजून ३० मिनिटांनी,१४,१४ वाजून ३०,१५वाजून ३० १६वाजून ३० मिनिटांनी 

या  वेळेला रावेर ते जळगाव बस धावतील तर सकाळी ५ भुसावळ व ५ वाजून ३० मिनिटांनी जळगाव मार्गे औरंगाबाद  करिता बस धावेल. सावदा ,फैजपूर,भुसावळ ते जळगाव या मार्गावर दिनांक ९ रोजबुधवार रोजी चालवल्या जातील. वरील दिलेल्या यावेळेस बस धावतील  या वेळेतील बसचा नागरिकानी लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.