जामनेर शहरात पहिल्यांदाच २ हेलिपॅड; अनेक मंत्री येणार
जामनेर शहरात पहिल्यांदाच २ हेलिपॅड; अनेक मंत्री येणार
लेवाजगत न्यूज जामनेर--आमदार गिरीश महाजन यांच्या कन्येचा रविवारी जामनेरात विवाह होत आहे. त्यानिमित्त जामनेरात अनेक आमदार, खासदार मंत्री येणार असल्याने दोन हॅलिपॅड तयार केले आहेत. नितीन गडकरी, भारती पवार, रावसाहेब दानवे, नारायण राणे, कपिल मोरेश्वर पाटील या केंद्रीय मंत्र्यांसह खासदार श्रीमंत संभाजीराजे भोसले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री दीपक केसरकर, भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय, समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांच्यासह अनेक मान्यवर येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत