खिरोदा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
खिरोदा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
खिरोदा वृत्त (संतोष पाटील):-
२८ फेब्रुवारी रोजी साने गुरुजी विद्या प्रबोधनी सर्वसमावेशक शिक्षण शास्त्रमहाविद्यालय खिरोदा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी.भुकन सर होते. तर प्रमुख अतिथी डॉ.पी.आर.महाजन यांनी विज्ञानामुळे अंधश्रद्धा नाहीशी होईल असे मत व्यक्त मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विज्ञान विभाग प्रमुख डॉ.एस.आर.रतकल्ले यांनी केले. अध्यक्षीय समारोपन डॉ.एस.टी.भुकन यांनी विज्ञानाची माहीती सांगितली व सर्वांना एक प्रेरणा देऊन विज्ञात दिनाची माहिती दिली तर संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन चंचल बेंडाळे यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमास सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक कर्मचारी वृंद तसेच छात्र अध्यापक उपस्थित होते.
Harrah's Resort Atlantic City - MapyRO
उत्तर द्याहटवाHARRAH'S RESORT 경상남도 출장안마 ATLANTIC 당진 출장샵 CITY, NJ TEXAS OFF-72% - Check-in Time: 12:00 PM. RESTAURANTS - 전라북도 출장안마 CASINO RESORT ATLANTIC 경산 출장안마 CITY, NJ 밀양 출장안마 08401. 3