Header Ads

Header ADS

पतीने केले पत्नीचे अनैसर्गिक कृत्याचे फोटो वायरल, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

 


पतीने केले पत्नीचे अनैसर्गिक कृत्याचे फोटो वायरल, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

लेवाजगत न्यूज पारोळा- शहरातील रहिवाशी असलेल्या पती ने आपल्या पत्नीला अनैसर्गिक पणाने शरीर सुखाचे   चित्रीकरण करून पत्नीचे अनैसर्गिक अश्लिल फोटो काढून आपल्या मोबाईलवर टेटस ठेवले व वायरल केले म्हणून पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   पारोळा शहरातील बोहरा सेंटर स्कूल परिसरातील रहिवासी असलेल्या वीस वर्षीय विवाहित महिलेचे पती सोपान प्रल्‍हाद धनगर रा बोहरा सेंट्रल जवळ पारोळा यांनी आपल्या पत्नीचे शरीर सुखाचे संबंधा बरोबर अनैसर्गिक प्रकारचे कृत्य करण्यास भाग पाडले व त्या कृत्याचे  फोटो काढले होते. यावेळी पत्नीने नकार दिल्यास तिला घरातून बाहेर करण्याची धमकीही दिली होती याबाबत दिनांक २२ रोजी विवाहिचे नातेवाईक विवाहितेस कार्यक्रमासाठी माहेरी घेण्यासाठी आले असत सासरच्या मंडळींनी नातेवाईकांशी भांडण करून नातेवाईक व विवाहितेस घरातून हाकलून दिले. त्यानंतर दिनांक २६ व २७ च्या मध्यरात्री सोपान धनगर यांनी आपल्या पत्नीचे व त्याचे अंगावर कपडे नसलेले फोटो त्यात अनैसर्गिक कृत्याचे ४० ते ४५ फोटो आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवऊन व्हायरल केले सदर फोटो नातेवाईकांनी बघितले असता याबाबत त्यांना सासरच्या मंडळींना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की तुमच्या ने जे होईल ते करा असे सांगत विवाहितेला लंजायेईल अशाप्रकारचे धारण केल्याप्रकरणी पत्नीने पोलिसात पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.