Header Ads

Header ADS

खुशखबर ! सुरत - भुसावळ पॅसेंजर उद्यापासून, आरक्षणही झाले सुरु

 

Good news - Surat - Bhusawal - Passenger - Reservation also started from tomorrow

खुशखबर ! सुरत - भुसावळ पॅसेंजर उद्यापासून, आरक्षणही झाले सुरु 

लेवाजगत न्यूज भुसावळ- पश्चिम रेल्वेने कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून बंद केलेली रात्रीची सुरत - भुसावळ पैसेंजर गाडी ८ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .गाडी सुरू होत असल्याने खान्देशातील व्यापारी , उद्योजक , व्यावसायिकांसह चाकरमानीय सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे . 

             (जाहिरात)

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWdiCC6n84WLke_9_gumkgWItJO_DdCz0gtioD6GnxsYLgnOxi74qibGwZpukluuPZ-bUi0zzwr7JjEvNkWbPQV5EpPAWlRdyAdw-l_bnXVCNLpxk2N0ZoQaLbHJgH4PyFAE1lchAXryATZMfiKbDA4=w576-h1024-no?authuser

गाडी क्रमांक १९००५ सुरत भुसावळ पॅसेंजर : ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल . त्यानंतर उधना ११.२० , बारडोली ११.५८ , व्यारा मध्यरात्री १२.३१ , नंदुरबार २.४० , दोंडाईचा ३.३० , शिंदखेडा ३.५ ९ , नरडाणा ४.१८ , अमळनेर ५.३ , धरणगाव ५.४७ , पाळधी ६.४० , जळगाव ७.१० , भुसावळ ७.५५ वाजता पोहोचल .

गाडी क्रमांक १९००६ भुसावळ सुरत पॅसेंजर : ही गाडी ९ जूनपासून सायंकाळी ७.३५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेल . त्यानंतर जळगाव येथे रात्री ८.१० , पाळधी ८.३० , धरणगाव ८.५९ , अमळनेर ९ .३३ , नरडाणा १०.१६ , शिंदखेडा १०.५० , दोंडाईचा ११.१८ , नंदुरबार १२.२५ , व्यारा २.३१ , बारडोली ३.४३ , उधना ४.३५ , सुरत पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.