सावदा निधन वार्ता :पुष्पा मधुकर चौधरी हृदयविकाराने निधन
सावदा निधन वार्ता :पुष्पा मधुकर चौधरी हृदयविकाराने निधन
प्रतिनिधी सावदा- शहरातील मोठे महानुभाव मंदिराजवळ,गांधी चौक येथील राहवाशी पुष्पा मधुकर चौधरी (वय ७२ वर्ष) यांचे दिनांक ११-०६-२२ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे पसच्यात २ मुले ,२ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या मधुकर नरसो चौधरी यांच्या पत्नी तर ज्ञानेश्वर मधुकर चौधरी(राजू),सचिन मधुकर चौधरी,यांच्या आई होत्या. लेवाजगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत