निधन वार्ता सावद्यातील प्रसिद्ध डॉ.दीपक कुलकर्णी यांचे निधन
निधन वार्ता सावद्यातील प्रसिद्ध डॉ.दीपक कुलकर्णी यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा- सावदा तालुका रावेर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.दीपक विश्वनाथ कुलकर्णी( वय ७४) यांचे दिनांक १३ रोजी निधन झाले. त्यांनी परिसरामध्ये सुमारे ४० वर्ष वैद्यकीय सेवा दिली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा ,सून ,नातवंडे असा परिवार आहे. त्याची अंतिम यात्रा नागपूर येथील शंकर नगर येथील निवास स्थान येथून दिनांक १५ रोज गुरूवार निधणार आहे. ते गौरव कुलकर्णी यांचे वडील होत.
लेवाजगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत